भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि
तुझे घर आनंदाने भरो...
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा....
सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहीणीची वेडीही माया….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा....
मनाची आहे हीच इच्छा
तुला मिळो सर्व काही
जी आहे तुझी इच्छा....
प्रिय ताई तुला भाऊबीज शुभेच्छा..
भाऊबीजेचा दिवस खूप खास आहे,
मनात प्रेम आणि विश्वास आहे.
माझ्या प्रिय भावा
तुला हॅपी भाऊबीज...
तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,
कपाळावर लागला टिळा आणि आली आनंदाची लाट,
बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,
तुम्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा......
Post a Comment
0 Comments