जागतिक आदिवासी दिन व ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धानोरी मुंजाबा वस्ती येथे सामाजिक कार्यकर्ते संदिप दांगट व संगिता दांगट यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून नागरीकांना आधार कार्ड चे स्मार्ट बनविणे , पॅनकार्ड नवीन बनवणे, दुरूस्ती करणे, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला,डोमेसाईल असे विविध दाखले मोफत देणेत आले.तसेच नामांकित कंपनीचे टि.व्ही. हि अतिशय अल्प दरात लोकांना उपलब्ध करून देणेत आले.यावेळी विविध कार्यक्रम राबविण्याद्वारे नागरीकांना मदत करणे हा उद्देश असलेचे मत संगिता दांगट यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास विठ्ठल कोथिरे, ज्ञानेश्वर शेळकंदे,कांताराम केंगले,सीताताई किरवे, निवृत्ती शेळकांदे , सुनील वालकोळी, पांडुरंग ढेंगळे, नितिकेश उंडे, सनी मुठे,मनेष झोले, संदीप लोहकरे, उत्तम पवार(माजी सैनिक), लक्ष्मण धादवड, लक्ष्मण केदारी, अक्षय कुसळकर,रूपाजी डामसे,अनिल मुदगुण,रवींद्र शिंदे, दीपक अदावडे, मिथुन तंतरपाले, आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितहोते.
Post a Comment
0 Comments