जाहीर पाठींबा जाहीर पाठींबा जाहीर पाठींबा
मा. रविंद्र धंगेकरजी (उमेदवार)
उमेदवार पुणे लोकसभा महाविकास आघाडी आपणस कळविण्यात आम्हाला आनंद वाटतो की, २०२४ ला होण्या-या लोकसभा निवडणुकीत आम्ही अंबुज पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ प्रकाश वायदंडे यांच्या व पुणे लोकसभा विभागतील मातंग समाजाच्या मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते बन्सी दादा गाडे रावसाहेब भाऊसाहेब साळवी गणेश शिंदे भगवान कासार नितीन बाराथे संतोष शिंदे
यांच्या निर्णयानुसार आम्ही आपल्याला लोकसभेसाठी जाहीर पाठींबा देत आहोत.
आपल्या विजयासाठी आमच्या संघटनेचे नेते, कार्यकर्ते आपल्या कोंग्रेस पक्षाच्या पंजा या निशाणी साठी समाजाच्या घराघरात पोहचविण्यासाठी कार्यतत्पर राहतील
Post a Comment
0 Comments